लवकरच..शशांकच्या घरी चिमुकल्याची पाऊलवाट | Shashank Become a Father | Shashank Ketkar Interview

2021-08-24 1

अभिनेता शशांक केतकर लवकरच बाबा होणार अशा बातम्या आपण अनेक दिवसापासून पाहत आहोतच पण सध्या या पाहुण्याच्या welcomeची जोरात सुरू आहे . शशांक केतकरची बायको प्रियांका हिची देखील काळजी घेतली जात आहे. कशाप्रकारे हे सगळं वातावरण आहे , जाणून घेण्यासाठी नक्की पहा हा Interview -

#lokmatcnxfilmy #ShashankKetkar #Priyankadhawale
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber